शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागली. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis #Congress #BJP #SanjayRaut #Loksabha #Elections #Alliance #Mumbai #BMC #Maharashtra